आधी बीज एकलें बीज अंकुरलें रोप वाढलें एका बीजापोटीं, तरू कोटी कोटी जन्म घेती सुमनें-फलें व्यापुनि जगता तूंहि अनंता बहुविध रूपें घेसी, घेसी परि अंती ब्रह्म एकलें