आईवरी विपत्ति आम्ही मुलें
आईवरी विपत्तिआम्ही मुलें कशाला ! बंदींत मायभू हीआम्ही खुले कशाला ! जखडून बांधियेलीबघवे तिच्या न हालां तिज फांस नित्य फट्केहृदयांत होय काला रक्ताळलें शरीरभडका जिवांत झाला आईस सोडवायायेणार कोण बोला? पाहूं स्वराज्य देर्शीया देहिं याच डोळां मरणें म्हणे नको जोकाढा तया निराळा मरणें स्वयें पटे ज्यामारून हांक काळा आईस सोडवायातो मातृभक्त भोळा रक्ताळलें शरीरभडका जिवांत झाला आईस सोडवायायेणार कोण बोला?