रानपांखरा, दोन दिसांची दुनियेची दौलत आज इथं तर उद्या तिथं ! जेथे चारा तेथे थारा जिथे देणगी तिथे नगारा जाऊ तेथे निशाण रोवू ते अपुले दैवत ! मिळता खाणे गाता गाणे जगायचे तर सुखात जगणे गावाहून ही बरी आपणा वार्याची संगत ! वारा नेईल तिकडे जाऊ एकसुराने गाणी गाऊ मिळेल तुकडा पुरे तेवढा, त्यात खरी रंगत !