आज सुगंधित झाले जीवन वसंत फुलले तव स्पर्शांतून फुले सुगंधित लता सुगंधित कोकिलकूजित कथा सुगंधित सौख्य सुगंधित व्यथा सुगंधित सुगंध सुटतो उच्छवासांतुन गगन सुगंधित मेघ सुगंधित स्थैर्य सुगंधित वेग सुगंधित मम भाग्याची रेघ सुगंधित सुगंध हिरवा झरे धरेतुन हार सुगंधित जीत सुगंधित उष्ण सुगंधित शीत सुगंधित प्रीत सुगंधित गीत सुगंधित सुगंध गळतो या नयनांतुन