आकाशी फुलला चांदण्याचा मळा बाग तो आगळा चंद्रम्याचा घेउनिया संगे लाटांचे संगीत सागर नाचतो किनार्याशी सुगंध लेऊन उभी जाईजुई देवा ही पुण्याई तुझीच रे