आली प्रणय-चंद्रिका करी सुंदरी, मदनाची मंजिरी ! जशी झळकते चटकचांदणी कामिनी राजहंसगामिनी ! नवती नवनीताच्यापरी मुलायम माषुक मख्खन-परी ! जिचिया उरोज-बहरावरी कंचुकी तटतटली भरजरी ! चेतवी मदनरंग-दीपिका दिलाच्या रंग-महालांतरी !