1 page
आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट काटे सरून गेले, उरली फुले मनात प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे सार्या ऋतूंत जपला हृदयातला वसंत