आम्ही गाई जातीच्या । नाहीं अम्हां वाचा । ती असती तरी तुमच्या । भेदितेचि हृदया ॥ अंतरिं जें जें सलतें । सांगितले मग असतें । गुपित अशा मारातें । नसतें सोशियलें ॥