वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव दरियावरी आमुची डोले होरी घेऊन माशांच्या ढोलीन् आम्ही हाव जातीचे कोली वादल असो वारा नाही तो पावसाच्या धारा तुफान दरिया लाटांचा मारा ह्यो कोली नाई कोनाच्या धमकीस भिनारा खंडू देवाचा लावून भंडारा त्यावर भरवसा ठेवून की सारा वादल वार्यांशी गाठू किनारा दर्यासागर हाय आमचा राजा त्याचे जिवावर आम्ही करताव मजा नारलपुनवेला नारल सोन्याचा सगले मिलून मान देताव दरियाचा