आम्ही सारे खवैय्ये
आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते- आम्ही सारे खवैय्ये ! एकमेकां शिकवीत, नवे काही बनवावे कितीकिती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता, करता करता खावे अन् खिलवावे आम्ही सारे खवैय्ये !