Back
Fitting…

1 page

आनंद सुधा बरसे

आनंद सुधा । बरसे, झाली धुंद अमृतघन बरसात
चरणी पावन फुले । स्वर्ग या विजनात

रसमय मंजुळ गीत गात मानस भरे
कमलदली जशी पुनवरात