आनंदें नटती । पाहुनि ज्या गृहमयूरपंक्ती ॥ गमनोत्सुक हे हंस असुनियां । धैर्य नसे या गमन कराया । कामुकगगनासम रोधाया । मेघ पहा फिरती ॥