आंधळेपणा फिटे जिवंत होतसे दिठी रे उजेड तूच दाविलास या जिवास शेवटी रे सूर्य-चंद्र-चांदण्या दूर दूर राहू दे दिससी तू तसाच का? तेज मला पाहू दे नकोच आज लोकलाज घालू दे तुला मिठी रे देव-दैव याहुनी मजसी तूच थोर रे उघडताच पापणी, तूच ये समोर रे कवेत घेई बावरेस हसव धरून हनुवटी रे पाहणे, न पाहणे, सारखेच यापुढे वेड तेच या जगी तुझेच रूप आवडे खरेच रत्नं-माणके तुझ्यापुढे न भावती रे