आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकर्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण ! किसान मजूर उठतील कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान ! कोण आम्हा अडवील कोण आम्हा रडवील अडवणूक करणार्यांची उडवू दाणादाण ! शेतकर्यांची फौज निघे हातात त्यांच्या बेडी पडे तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान ! पडून ना राहू आता खाऊ ना आता लाथा शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !