आठवणी दाटतात ! धुके जसे पसरावे जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे विसरावे नाव-गाव आणि तुझे हावभाव मूक भाव नजरेतील हृदयाला उमजावे ! आठवणी दाटतात ! रात्र अशी अंधारी, उरलेली संसारी सोबतीस पहाटेस विरहाचे स्वप्न हवे ! आठवणी दाटतात ! स्वप्नातील जादु अशी, मज गमते अविनाशी प्रेम तुझे सत्य गमे, त्यास कसे विसरावे? आठवणी दाटतात !