आवडती भारी मला माझे आजोबा ! पाय त्यांचे थकलेले गुडघ्यांत वाकलेले केस सारे पिकलेले ओटीवर गीता गाती, माझे आजोबा ! नातवंडा बोलावून घोगर्याशा आवाजानं सांगती ग रामायण मोबदला पापा घेती, माझे आजोबा ! रागेजता बाबा-आई आजोबांना माया येई जवळी ते घेती बाई कुटलेला विडा देती माझे, आजोबा ! खोडी करी खोडकर आजोबांची शिक्षा थोर उन्हामध्ये त्याचे घर पोरांसंगे पोर होती, माझे आजोबा !