आवडति वस्तु लोभानें
आवडति वस्तु लोभानें । पसरिला घ्यायालागि हात किं यानें ॥ सकल करांगुलिंवर रेखा या दिसति किं सुविमल जालमिषानें ॥ कमल सकाळीं किंचित फुलतां अविरलनवदलपरि मी मानें ॥