नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्न घराच्या उंबर्यावरी गर्द घनाचे सावट पसरे शुभ्र गोजिर्या क्षितिजावरी विणता-विणता का विखरावे नात्यांमधले चांदण-मोती घडून गेला काय गुन्हा की क्रूर जाहली अगाध नियती आयुष्याच्या सुखदु:खांची दिशा ठरवितो शुभंकर मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते- अधांतर