अगा करुणाकरा
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥ ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥ मागेंपुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥ तुका ह्मणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥६॥