अगं पाटलाच्या पोरी जरा जपून जपून बिगिबिगी कुठं ग जाशी शेतामधून तुझ्या गालाची खुलली लाली ग जणू डाळिंब फुटलंया गाली लइ घुटमळतंय् माझ्या मनात चल जाऊ दूर मळ्यांत संगं पिर्तीचं गाणं गाऊ दोघं मिळून आलं ऊन ग भवती फुलुनी कुठं जाशी तू ग फुलराणी? काटं ग बोचतिल बाई नाजुक तुझ्या पायी तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून ! रानी वार्यांची ऐकुन गाणी नाचे झर्याचं झुळुझुळु पाणी लइ घुटमळतंय् माझ्या मनात चल जाऊ दूर मळ्यात संगं पिर्तीचं गाणं गाऊ दोघं मिळून