अगदिंच तूं वेडी
अगदिंच तूं वेडी । वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥ बघसि न दूरवरी । स्वयंमन्य ते, व्यसनी-चंचल, बोधाचे वैरी ॥ म्हणसी मी शहाणी, सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरुणी ॥