Back
Fitting…

1 page

अग्गोबाई ढग्गोबाई (१)

अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ !
थोडी न्‌ थोडकी, लागली फार !
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार !!

वारा वारा गरागरा सो सो सूम..
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम..
वीजबाई अशी काही तोर्‍यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी !!

खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुड बुड बेडकाची बडबड फार !
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको.. थोडा चिखल लगाव !!

अग्गोबाई ढग्गोबाई (१)

अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ !
थोडी न्‌ थोडकी, लागली फार !
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार !!

वारा वारा गरागरा सो सो सूम..
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम..
वीजबाई अशी काही तोर्‍यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी !!

खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुड बुड बेडकाची बडबड फार !
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको.. थोडा चिखल लगाव !!

अग्गोबाई ढग्गोबाई (१)

अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ !
थोडी न्‌ थोडकी, लागली फार !
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार !!

वारा वारा गरागरा सो सो सूम..
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम..
वीजबाई अशी काही तोर्‍यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी !!

खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुड बुड बेडकाची बडबड फार !
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको.. थोडा चिखल लगाव !!