PrintSource

अजि राधा बाला मीच

Aji Radha Bala Meech

कृ. प्र. खाडिलकर

अजि राधा बाला मीच गोपाला ॥

आलें चारायाला धेनूंना, मोहिलें कंठ-मधुबलें कृष्णाला ॥