अजून आठवे ती रात
अजून आठवे ती रात पावसाळी मने धुंद वेडी भिजून चिंब झाली जरा स्पर्श होता सुटे कंप हाती नको बंध आता अशा धुंद राती लाजलाजुनी का आज दूर गेली मिटून घेतले तू पंख पापण्यांचे तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे नको हा दुरावा अशा रम्य वेळी