नेऊ नको माधवा, अक्रूरा नेऊ नको माधवा क्रूर अक्रूरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा खेळगडी तो गोपाळांचा गिरिधारी रे भक्तजनांचा तारी गोकुळ कान्हा अमुचा सर्व सुखाचा अमोल ठेवा कुंजवनी रे रास रंगली तालावरती टिपरी घुमली धुंद रात्र रे स्वप्नी उरली ऐकू दे मज मंजुळ पावा नकोस नेऊ बालमुकुंदा वेडी होईल गौळण राधा तुला विनविती नंद-यशोदा नेऊ नको माधवा