अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर मनास का उमगेना तू समीप की रे दूर तू असता कोठे दूर, अंगणी इथे हुरहूर मेघांविण बरसे ऐसा मनी आठवणींचा पूर मी रुसले अन् तू हसुनी केसांत माळले फूल हिंदोळ्यावरती झुलता लडिवाळ तुझे रे बोल घन वादळवार्यातून मी जपले सारे सूर कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहूर