PrintSource

अंगणी पारिजात फुलला

Anagani Parijat Phulala

विद्याधर गोखले

अंगणी पारिजात फुलला
बहर तयाला काय माझिया प्रीतिचा आला

धुंद मधुर हा गंध पसरला
गमलें मजला मुकुंद हंसला
सहवासातुर मदीय मनाचा कण कण मोहरला !