अनासक्त झाले जयाचे हृदय तो एक निर्भय तिन्ही लोकी राग-द्वेष ज्याचा पावला विलय तो एक निर्भय तिन्ही लोकी पाप-पुण्यातीत जयाचे हृदय तो एक निर्भय तिन्ही लोकी राहे तो निर्भय नित्य जो जागृत मायादेवीसुत सांगे जगा