अंधाराची खंत तू कशाला करिसी रे? गा प्रकाशगीत ! रोज नवी ही उषा उगवते कवच भेदुनी अंधाराचे कळीकळीच्या कोशामधुनी निसर्ग गातो गीत उद्याचे संजीवन हसते नाशामधुनी, हीच जगाची रीत ! दु:ख निराशा दूर सारुनी सदा पडावे पाऊल पुढती गतकाळाची कशास भीती? भविष्य अपुले अपुल्या हाती फुलव निराळे तुझ्या मुठीतुनी, तूच तुझे संचित !