अंतरिच्या खुणा माझ्या । ओळखसी एकला तूं । धुंडिती हे नेत्र कोणा । ओळखसी एकला तूं ॥ थरथरती हे ओठ माझे । ओढते पाऊल मागें । भरुनि कां ये ऊर माझा । ओळखसी एकला तूं ॥ ऐकतां चाहूल तुझी । मूक होई वाणी माझी । परि बोले मी किती मुखांनीं । ओळखसी एकला तूं ॥