अनुपमा
दिवस कसे हे उगवून येती आयुष्याला कवेत घेती अवचित येतो वादळवारा पसरुनी जातो दु:ख पसारा ओंजळीतला दिवा फडकतो अंधाराला छेदत जातो जगण्यासंगे धुमसत जाई आयुष्याची एक लढाई अनुपमा अनुपमा