अनुरागाचे थेंब झेलती प्रीत-लतेची पाने तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलती धुंद तराणे मंतरला हा कुंज लाजरा महिवरला सुम-भार हासरा झिरमिर झिरमिर पाऊसधारा गाती श्रावण-गाणे मधुमय हा मृद्गंध वाहतो बहरुनिया वनवृंद नाचतो तरूवेलींना असे बिलगती अधिर्या प्रीतीसुखाने