अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात? कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहा हात जातपात पाहुनिया सारा व्यापार ठरतो मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो? कुणी लोळे वैभवात, कुणी पोळतो चिंतेत नाथाघरचे भोजन सारा गाव पंगतीला दूधभात सर्वांमुखी आग्रहाने भरविला थोर संतांच्या या कथा आम्हा सार्यांच्या मुखात