असंभव
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥ दिवसामागून रात्र धावते सकाळ-संध्याकाळ सूत्रधार जो या सार्याचा नाव तयाचे काळ काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे, असंभव !