असार पसारा शून्य संसार सारा । हा प्रभुराजा जिवासि एक निवारा ॥ मज निरोप द्यावा ठेवुनि प्रेम-भावा । सकल-चरणिं माझा हा नमस्कार घ्यावा ॥ सफल जनन झाले, सेविलें सौख्य-सारा । प्रभु-चरण-विलीना जाहली आज मीरां ॥