अशीऽ अशी बायको हवी मला हो, अशी बायको हवी ! पोर असावी अल्लड भोळी भाव निरागस लाजरी कळी रुसवा-फुगवा तिचा असावा लाडिक अन् लाघवी ! नार असावी नेक पतिव्रता तिज लाजाव्या द्रौपदी-सीता पतिपरायण सती असावी नेत्र न जी चाळवी !