PrintSource

अशी सखी सहचरी प्रणयिनी

Ashi Sakhi Sahachari

वसंत कानेटकर

अशी सखी सहचरी प्रणयिनी । शिवसुंदर मोहिनी
वरिन मी तीच जन्मयोगिनी

वीज कडाडे नयनी एका
दिठीत दुसर्‍या शरद-चंद्रिका
सूर जिचे मज जाळित जाती आणि फुले कमलिनी