अशी सांज का
अशी सांज का रोज अलवार होते उगा हालती काळजातील काटे मना दूरचे दीप व्याकूळ करिती कटू मागचे काही हृदयांत साठे ऋतू प्रीतीचा आठवे याच वेळी सुके वाळले रान डोळ्यांत दाटे अशा पारदर्शी क्षणाला, निखळती- पुढे ओढलेले सुखाचे मुखोटे