बघुनि वाटे त्या नील
बघुनि वाटे या नील पयोदातें । हरिच दुसरा कीं आक्रमी नभातें । बलाकांची शंखसी करीं माला । तडित्पीताम्बर बांधिला कटिला ॥