बहरली जणू लतिका
बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या फुलाला मोहची भारी गमला मजला ठायी ठायी वेडा झाला काय मनाला वाटे सखया नकळे हो परि मोदमया प्रेमरंगी सुखदा फुलल्या