PrintSource

बहुत दिन नच भेटलों

Bahut Din Nach Bhetalo

अण्णासाहेब किर्लोस्कर

बहुत दिन नच भेटलों सुंदरीला ।
म्हणुनि धरुनी बैसेल रुष्टतेला ॥

करिन जेव्हां मी बहुत आर्जवाला ।
पात्र होइन मग मधुर सुहास्याला ॥