बहुतपरिनें उपदेश तुवां
बहुतपरिनें उपदेश तुवां केला । परि कामांधिं म्यां न आदरिला ॥ तुझ्या स्नेहा पात्र मी नसें आतां । व्यर्थ माझी वाहसी मनीं चिंता ॥