बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला चिमणी मैना चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा चांदवा चिमणी जोडी चिमणी गोडी चोच लाविते चिमण्या चार्याला चिमणं चिमणं घरटं बांधलं चिमण्या मैनेला शिलेदार घरधनी माझा थोर मला राजांचा राजा भोळाभोळा जीव माझा जडला त्याच्या पायाला रे मनमोरा रंगपिसारा, अंगी रंगुनी जीव रंगला गोजिरवाणी मंजुळ गाणी, वाजविते बासुरी डाळिंब ओठाला येडंयेडं मन येडं झालं ऐकुन गानाला