बाळा ! कां रुचला अबोला? । सुचत कसा नवलाचा चाळा? ॥ हांसवी नाचवि या जीवा । हृदयिंच्या राजिवा ! । सोडुनि रुसवा । बोल सुधेच्या मंजुळा बोला ॥