बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग बाई ग, बाई ग काट्यांचे सरले दिस आता मधुमास ये सुगंध उधळीत नवी नवी बरसात गुंफुन गळ्यामध्ये हात चांदण्या राती ग रानात सांडले नीळे नीळे आभाळ ह्या पिकात केशर गंध तसा सहवास घरकूल हेच पंखात पांघरू राती ग