भासे जनांत राया
भासे जनांत राया । हांसे मनांत राया । नवखंड देह नटला । दिलदार प्यार राया ॥ मागें सदा फिराया । भागे अनंत काया । लागे जिवास माया । लाभे परि न राया । हातीं अखंड भरला । इष्के शराबे प्याला । नाहीं अजून प्याला । दिलदार प्यार राया ॥