Back
Fitting…

1 page

भाऊबीजेला आला माझा

भाऊबीजेला आला माझा भाऊ घरी

अंगासी सुगंधी उटणे लावू
भाऊरायाला न्हाऊ घालू
पहाटेच्या मंगल वेळी शोभा न्यारी

चंदनी पाट वरी चांदीचे ताट
रांगोळीची नक्षी दाट, संगती सुगंधी थाट
आनंदे चाखू दे बाई मेजवानीची माधुरी

चंद्र बिजेचा गगनी आला
दीप कुळाचा भाऊ सजला
ओवाळाया आनंदाने मी ग त्याला
माझ्या ग आरतीत देई मोतीयांच्या सरी

भाऊबीजेला आला माझा

भाऊबीजेला आला माझा भाऊ घरी

अंगासी सुगंधी उटणे लावू
भाऊरायाला न्हाऊ घालू
पहाटेच्या मंगल वेळी शोभा न्यारी

चंदनी पाट वरी चांदीचे ताट
रांगोळीची नक्षी दाट, संगती सुगंधी थाट
आनंदे चाखू दे बाई मेजवानीची माधुरी

चंद्र बिजेचा गगनी आला
दीप कुळाचा भाऊ सजला
ओवाळाया आनंदाने मी ग त्याला
माझ्या ग आरतीत देई मोतीयांच्या सरी

भाऊबीजेला आला माझा

भाऊबीजेला आला माझा भाऊ घरी

अंगासी सुगंधी उटणे लावू
भाऊरायाला न्हाऊ घालू
पहाटेच्या मंगल वेळी शोभा न्यारी

चंदनी पाट वरी चांदीचे ताट
रांगोळीची नक्षी दाट, संगती सुगंधी थाट
आनंदे चाखू दे बाई मेजवानीची माधुरी

चंद्र बिजेचा गगनी आला
दीप कुळाचा भाऊ सजला
ओवाळाया आनंदाने मी ग त्याला
माझ्या ग आरतीत देई मोतीयांच्या सरी