भावनांची वादळे उठली अचानक छेडताना तार ही तुटली अचानक दृष्ट कोणी लावली स्वप्नास माझ्या उमलण्याआधी कळी सुकली अचानक वादळे बेचैन अन् अस्वस्थ लाटा कोणती नौका अशी बुडली अचानक पहुडलो होतो चितेवरती 'अिलाही' बहरल्या ज्वाळांत ती दिसली अचानक.