Back
Fitting…

1 page

भोळिं खुळीं गवसति जीं

भोळिं खुळीं गवसति जीं धनिक वणिकबाळें ।
धरायास त्यांस पाश असति निरनिराळे ॥

आण शपथ मम वचनें मानिलीं खरीं कां ।
हंसतिल जन म्हणतिल ते शंभु खरे भोळे ॥

भोळिं खुळीं गवसति जीं

भोळिं खुळीं गवसति जीं धनिक वणिकबाळें ।
धरायास त्यांस पाश असति निरनिराळे ॥

आण शपथ मम वचनें मानिलीं खरीं कां ।
हंसतिल जन म्हणतिल ते शंभु खरे भोळे ॥

भोळिं खुळीं गवसति जीं

भोळिं खुळीं गवसति जीं धनिक वणिकबाळें ।
धरायास त्यांस पाश असति निरनिराळे ॥

आण शपथ मम वचनें मानिलीं खरीं कां ।
हंसतिल जन म्हणतिल ते शंभु खरे भोळे ॥