भुलविलेस साजणी, तू विलोल लोचनी फुलविलेस मन्मनी स्वप्न एक कांचनी तू न रूपगर्विता तू न धुंद चारुता सांज-सावळीच तू सांडिलीस मोहिनी तू न गायिका कुणी गाइलीस रागिणी बोल लाजरे तुझे गीत फुलविती मनी तू सुशील साधिका स्नेहशील दीपिका प्रेमभाव उधळुनी जाहलीस स्वामिनी